तु.....

तु.....

माझ्या जिवनातिल
स्वर्ग आहेस तु.....
माझ्या स्वप्नाची
प्रतिमा आहेस तु.....
माझ्या ह्रदयाची
धङकन आहेस तु.....
माझ्या शरीरातील
प्राण आहेस तु.....
माझ्या डोळ्यातील
आश्रु आहेस तु.....
माझ्या जिवनातील
सुंदर पहाट आहेस तु.....
माझ्या जिवनातील
चांदणी आहेस तु.....
माझ्या स्वप्नाची
आशा आहेस तु.....
माझ्या कल्पनेचे
चिञ आहेस तु.....
माझ्या मनातील
भावना आहेस तु.....
माझ्या जिवनातील
सुख आहेस तु.....
माझ्या जिवनातील
साथ आहेस तु.....
तु.....तु.....तु.....तु.....
फक्त तु.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: